Worlds Smallest Country : हा आहे जगातील सर्वात लहान देश, जिथे राहतात केवळ २७ लोक...

Anuradha Vipat

क्षेत्रफळ

तुम्हाला माहित आहे का की जगात असा एक देश आहे, ज्याचे क्षेत्रफळ बास्केटबॉलच्या मैदानाइतके आहे

Worlds Smallest Country

रंजक गोष्टी

एवढ्या छोट्या जागेत देश कसा असू शकतो हे जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटते. चला तर पाहूया या देशाशी संबंधित काही रंजक गोष्टी

Worlds Smallest Country

सीलँडचे भूपृष्ठ

सीलँड हा जगातील सर्वात लहान देश आहे. सीलँडचे भूपृष्ठ 6000 चौरस फुटांवर पसरलेले आहे.

Worlds Smallest Country

गुगल मॅपवरही सापडत नाही

सीलँड हा देश एवढा छोटा आहे की तो गुगल मॅपवरही सापडत नाही.

Worlds Smallest Country

इंटरनेटच्या माध्यमातून माहिती

या छोट्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डोनेशनवर अवलंबून आहे.सीलँडचे क्षेत्रफळ खूपच कमी आहे, त्यामुळे जेव्हा लोकांना पहिल्यांदा इंटरनेटच्या माध्यमातून याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी भरपूर देणग्या दिल्या.

Worlds Smallest Country

सीलँड प्रिंस

9 ऑक्टोबर 2012 ला रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने स्वत:ला सीलँड प्रिंस घोषित केले. रॉय बेट्सच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा येथे शासन करु लागला.

Worlds Smallest Country

झेंडा

सीलँड या देशाचा स्वत:चा एक झेंडा देखील आहे. ज्यामध्ये लाल, पांढरा आणि काळा रंग आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worlds Smallest Country