Brij Bhushan: ब्रिजभूषण सिंह आहेत कोट्यांवधीचे मालक

धनश्री ओतारी

भाजप खासदार आणि रेस्लिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे.

brij bhushan sharan singh net worth

बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट या कुस्तीपटूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

brij bhushan sharan singh net worth

यापूर्वीही अनेक वादात सिंह यांचे नाव समोर आले आहे.

brij bhushan sharan singh net worth

गेल्या ११ वर्षापासून ते WFIचे अध्यक्ष आहेत.

brij bhushan sharan singh net worth

लैंगिक शोषणाचा आरोप असणारे ब्रिजभूषण सिंह हे कोट्यांवधीचे मालक आहेत.

brij bhushan sharan singh net worth

२०१९ साली आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, १० कोटीहून अधिकची संपत्ती आहे.

brij bhushan sharan singh net worth

त्यांच्याकडे ९ कोटी, ८९ लाख ५ हजार ४०२ रुपयांची संपत्ती आहे.

brij bhushan sharan singh net worth

सिंह यांच्याकडे अनेक लग्जरी गाड्या आहेत.

brij bhushan sharan singh net worth

सिंह यांच्या पत्नीकडे ६ कोटी, ३४ लाख, ४४ हजार ५४१ रुपयांची संपत्ती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

brij bhushan sharan singh net worth