Yami Gautam : साडी नेसुन यामीचा जलवा...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री यामी गौतम सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

Yami Gautam

यामी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Yami Gautam

यामी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Yami Gautam

अशातच यामीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Yami Gautam

यामीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Yami Gautam

चाहतेही यामीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Yami Gautam

या फोटोत यामी खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yami Gautam