पिवळी चमकदार शॉर्ट आणि रंगी बेरंगी बिकनीमध्ये सनी लिओनीचा कहर

| Sakal

सनी लिओनी फॅमिली सोबोत विकेंड एन्जॉय करत आहे.

| Sakal

सनी लिओनी रोज वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते

| Sakal

सनी लिओनीला समुद्र किनारी फिरायला खूप जास्त आवडते.

| Sakal

सनी लिओनीच्या फिगर बद्दल तर काही सांगायलाच नको.

| Sakal

सनी लिओनी खूपवेळा सूर्यास्त आणि सूर्योदयच्या वेळेसच समुद्र किनारी फिरते.

| Sakal

सनीने अलीकडेच शेअर केलेले फोटो, पिवळ्या रंगाच्या शॉर्ट्स वरचे आहेत.

| Sakal

तसेच सनीने मल्टी कलर बिकिनी घातली आहे.

| Sakal

सनीच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटची बरसात होत आहे.

| Sakal