Yellow Stain : कपड्यांवर पडलेला हळदीचा डाग कसा घालवाल ?

नमिता धुरी

तुमच्या आवडत्या पांढऱ्या कपड्यांवर हळदीचा डाग लागल्यास काय कराल ?

Yellow Stain

डागावर कॉर्न स्टार्च घासा. ते २०-३० मिनिटे तसेच ठेवा आणि कोमट पाण्याने धुआ.

Yellow Stain

डागावर टूथपेस्ट चोळा.

Yellow Stain

लिक्विड डिटर्जंटमध्ये व्हिनेगर मिसळून त्यात डाग असलेले कपडे भिजत ठेवा.

Yellow Stain

ग्लिसरीनमुळेही डाग जाऊ शकतो.

Yellow Stain

बेकींग सोड्याचा वापर करू शकता.

Yellow Stain

हार्श केमिकल लावू नका.

Yellow Stain

पांढरे कपडे इतर कपड्यांसोबत मशीनला न लावता वेगळे धुआ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yellow Stain