आज आपण अशी काही योगासने पाहाणार आहोत ज्यामुळे तुमच्या योनिजवळील स्नायू बळकट होऊ शकतात.
वयाच्या पन्नाशीनंतर महिलांना पेल्विक फ्लोअर डिसऑर्डर होते. यामुळे योनिजवळ वेदना, असंयम अशा समस्या जाणवतात.
उत्कटासनामुळे पेल्विक फ्लोअर घट्ट होते.
वीर भद्रासन करा.
कंधारासन हे पाठीवर करण्याचे आसन आहे.
मलासनाला स्क्वॉट किंवा गार्लंड पोझही म्हणतात.
व्हजायनल ओपनिंगसाठी हनुमानासन करा.
शलभासन करण्यासाठी पोटावर झोपून शरीराचा वरचा भाग हवेत उचला.