G-pay वर मिळतोय हजारो रुपयांचा कॅशबॅक; वापरा 'या' 5 ट्रिक्स

| Sakal

गुगल पेमेंट वापरूनही तुम्हाला कॅशबॅक रिवॉर्ड मिळत नसेल, तर आज आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत

| Sakal

जर तुम्हाला चांगल्या कॅशबॅकचा लाभ घ्यायचा असेल तर ही कूपन नक्कीच खरेदी करा आणि मग तुम्हाला चांगला कॅशबॅक मिळेल

| Sakal

जेव्हा तुम्हाला तुमच्या फोन, ब्रॉडबँड किंवा DTH साठी पैसे द्यायचे असतील, तेव्हा ते फक्त Google Pay ने पैसे पाठवा

| Sakal

Google Payment वर अनेक गेम आणि ऑफर थोड्या अंतराने सुरू होतात त्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता

| Sakal

sakalजेव्हा तुम्ही एकाच नंबरवर पेमेंट करता, तेव्हा कॅशबॅक जिंकण्याची शक्यता खूपच कमी असते, त्यामुळे वेगवेगळ्या खात्यांवर पैसे पाठवा

| Sakal

 एकाच वेळी खूप मोठे पेमेंट पाठवण्याऐवजी, त्याचे छोटे तुकडे करून दोन किंवा तीन वेळा पाठवा. असे केल्याने कॅश-बॅक रिवॉर्ड मिळण्याची शक्यता जास्त आहे

| Sakal