घरात लहान-मोठ्या दुर्घटना होत असतात. अशा वेळी काही वस्तू तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
बदलत्या वातावरणामुळे ताप येऊ शकतो. यासाठी थर्मामीटर आवश्यक आहे.
रक्तदाब तपासण्याचे यंत्र.
सीईएस म्हणजे क्रेनियल इलेक्ट्रिक स्टिम्युलेटर या मशीनमुळे नैराश्यग्रस्त लोकांमधील न्यूरोहार्मोन्स आणि न्युरोट्रान्समीटरवर नियंत्रण राहाते.
वजनकाटा
ग्लुकोमीटर
पल्स ऑक्सिमीटर
टेन्स - ट्रान्सक्युटेनिअस इलेक्ट्रीक नर्व स्टिम्युलेटर यामुळे ग्रीवा आणि गुडघेदुखीवर आराम मिळतो.