Bank Account : बँकेशी संबंधित हे नियम माहीत असायलाच हवेत

नमिता धुरी

बँक अकाऊंटशी संबंधित काही नियम हे आपल्या फायद्याचे असतात पण आपल्याला माहीतच नसतात.

Bank Account

सेव्हिंग्ज अकाऊंटवर तुम्हाला २ ते ६ टक्के व्याज मिळते.

Bank Account

काही बँकांमध्ये झिरो बॅलन्स सेव्हिंग्ज अकाऊंट उघडले जाऊ शकते. मात्र त्यात एफडी केली जाऊ शकत नाही आणि पैसे काढण्याला मर्यादा असतात.

Bank Account

१० वर्षांच्या मुलाचे खाते उघडले जाऊ शकते. पालक गार्डियन किंवा जॉइंट अकाऊंट म्हणून असतात.

Bank Account

क्रेडिट कार्ड घेण्याआधी चार्जेस लागतात का हे जाणून घ्या.

Bank Account

वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर वेगवेगळे असतात. त्यामुळे एकपेक्षा जास्त खाती असावीत.

Bank Account

सेव्हिंग्ज अकाऊंटला स्वीप इन-आऊटमध्ये बदलल्यास तात्पुरती एफडी केली जाते. यामुळे व्याजदर जास्त मिळेल.

Bank Account

क्रेडीट कार्डने शक्य तेवढे पूर्ण पेमेंट करा. कारण उरलेल्या रकमेवर बँक १८ टक्के व्याज लावते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Account