परी म्हणू की सुंदरा! प्रियाचं सौदर्य पहालं तर प्रेमात पडाल : Priya Marathe

| Sakal

प्रिया मराठे हा मराठी आणि हिंदी टेलिव्हजनमधील गोड चेहरा आहे.

| Sakal

प्रिया मराठेचा जन्म २३ एप्रिल १९८७ चा आहे.

| Sakal

ठाण्याची रहिवासी असलेली प्रिया अभिनेत्री आणि स्टँड अप कॉमेडिअन आहे.

| Sakal

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंचा मुलगा शंतनूशी प्रियाचा २०१२ मध्ये विवाह झाला.

| Sakal

'या सुखांनो या' मराठी मालिकेतून प्रियाचं टीव्ही विश्वात आगमन झालं होतं.

| Sakal

'चार दिवस सासूचे', कसम से, कॉमेडी सर्कस, पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते है या मालिकांमध्ये तीनं भूमिका केल्या.

| Sakal

तू तिथं मी, ती आणि इतर या मराठी चित्रपटांमध्ये तिनं भूमिका केल्या.

| Sakal