मराठी मुलगी प्राजक्ता कोळी! युट्यूबवर 6.7 मिलियन सब्सक्रायबर्स

| Sakal

प्राजक्ताचे बहुतेक व्हिडिओ दैनंदिन जीवनातील विनोदावर आधारित आहेत.

| Sakal

प्राजक्ताचा जन्म ठाणे येथील एक मराठी कुटुंबात झाला.

| Sakal

प्राजक्ताने सहावीत असताना रेडिओ जॉकी बनण्याचा निर्णय घेतला होता.

| Sakal

प्राजक्ताचे वडील व्यावसायिक असून आई शिक्षिका आहे.

| Sakal

प्राजक्ताने मास मीडियामध्ये पदवी प्राप्त केली आहे.

| Sakal

प्राजक्ताने २०१५ मध्ये तिचं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं.

| Sakal

प्राजक्ताने हृतिक रोशन, करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, विकी कौशल सोबत काम केलं आहे.

| Sakal

प्राजक्ता YouTube च्या क्रिएटर्स ऑफ चेंज उपक्रमातील ५० डिजिटल क्रिएटर्सपैकी एक होती.

| Sakal