Prajakta Koli: प्राजक्ताच्या नखरेल अदा, सारेच तिच्यावर फिदा...

सकाळ डिजिटल टीम

यूट्युबर, प्रसिद्ध सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीचा चाहता वर्ग मोठा आहे.

Prajakta Koli | Esakal

प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Koli | Esakal

लेटेस्ट फोटोंमध्ये प्राजक्ताचा क्लासी अंदाज पाहायला मिळत आहे.

Prajakta Koli | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Prajakta Koli | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Prajakta Koli | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Prajakta Koli | Esakal

कमी वयात तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Koli | esakal