Yukti Kapoor : तुझा चेहरा लीड रोलच्या लायकीचा नाही...आज तिच फेमस झाली

| Sakal

'सिया के राम' फेम युक्ती कपूरने २०१० मध्ये तिच्या अॅक्टिंग करियरला सुरूवात केली होती.

| Sakal

मात्र तिच्या वजनामुळे तिला या इंडस्ट्रीत फार बोलणी खावी लागली. तिला अनेक रिजेक्शन्सही मिळाले.

| Sakal

एका मुलाखतीत तिचा इंडस्ट्रीतला अनुभव शेअर करताना ती म्हणाली तुझा चेहरा लीड रोलच्या लायकीचा नाही असे म्हणत माझी खिल्ली उडवली गेली होती.

| Sakal

ती जेव्हाही ऑडिशन द्यायला जायची तेव्हा तुझ्यात लीड रोलवर घेण्याइतका टॅलेंट नाही असं तिला म्हटलं जायचं.

| Sakal

मात्र तिने हार मानली नाही. वेट लॉस अन् स्वत:ला ग्रुम करत ती पुन्हा ठामपणे उभी राहीली.

| Sakal

सिया के राम या मालिकेनंतर तिने स्वत:ला सिरीयसली घ्यायला सुरूवात केली.

| Sakal

तिच्या प्रवासात तिच्या आईने तिची कायम साथ दिली.

| Sakal