Yuzvendra Chahal : शिक्षिकेच्याच प्रेमात पडला 'युझी'

| Sakal

युझवेंद्र चहल आणि त्याची धनश्री वर्मा हे सध्या 'रिश्ते में दरार' मुळे चर्चेत आहेत.

| Sakal

धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चहल आडनाव काढल्यानंतर चर्चेला उधाण आले होते.

| Sakal

मात्र या दोघांनीही घटस्फोटाच्या अफवा पसरवू नका असे सांगितले आहे.

| Sakal

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माची लव्ह स्टोरी खूप रंजक आहे.

| Sakal

लॉकडाऊनच्या काळात क्रिकेट स्पर्धा बंद होत्या. त्यावेळी युझवेंद्र चहलने ऑनलाईन क्लास लावला होता.

| Sakal

कोरियोग्राफर कम डेन्टिस असलेली धनश्री वर्मा युझवेंद्र चहलची ऑनलाईन शिक्षिका होती.

| Sakal

युझवेंद्र चहल याच शिक्षिकेच्या प्रेमात पडला, ही माहिती खुद्द धनश्रीनेच दिली.

| Sakal

दोन - तीन महिन्यांच्या या रिलेशनशिपनंतर चहल आणि धनश्रीने 2020 च्या ऑगस्टमध्ये साखरपुडा तर डिसेंबरमध्ये लग्नाचा बार उडवून दिला होता.

| Sakal