बायकोचे फोटो पाहून चहलही झाला कावरा-बावरा

सकाळ ऑनलाईन टीम

भारताचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सध्या चर्चेत आहे.

yuzvendra chahal wife dhanashree verma

धनश्री आयपीएल आधी मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती.

yuzvendra chahal wife dhanashree verma | sakal

तसेच सोशल मीडियावर अनेक फोटो पण शेअर केले आहे.

yuzvendra chahal wife dhanashree verma

धनश्रीने बीच साइड रिसॉर्ट फोटोशूट केले आहे. लोक तिला खूप पसंत करत आहेत.

yuzvendra chahal wife dhanashree verma

धनश्रीच्या बोल्डनेसमुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे.

yuzvendra chahal wife dhanashree verma

फोटोमध्ये धनश्री खूपच हॉट दिसत आहे.

yuzvendra chahal wife dhanashree verma

धनश्री तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

yuzvendra chahal wife dhanashree verma

धनश्रीसोबत तिचा पती युजवेंद्र चहलही मालदीवला गेला होता.

yuzvendra chahal wife dhanashree verma | esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

yuzvendra chahal wife dhanashree verma