जरीन खानने 2010 मध्ये वीर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
जरीन खानचे आज जगभरात लाखो चाहते आहेत.
जरीन क्वचितच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली.
जरीन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
जरीनचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.
जरीनने अनेक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये जरीनचे सौंदर्य पाहून तुम्हीही तिचे फॅन व्हाल.
जरीनच्या फोटोंना लाखो लोकांनी पसंती दिली.