फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये जरीन खानने केलं सिझलिंग फोटोशूट Zareen Khan

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने 'वीर' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तिने दक्षिण आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

| Sakal

जरीनने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये लोक तिचा सिझलिंग अवतार पसंत करत आहेत.

| Sakal

जरीन खानने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये जरीनने फ्लोरल प्रिंट असलेला ड्रेस घातला आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये जरीनचे केस मोकळे आहेत. अभिनेत्रीने डार्क लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे.

| Sakal

जरीन खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते फोटोंवर लाईक्स आणि हार्ट इमोजींचा वर्षाव करत आहेत.

| Sakal

अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर 13.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

| Sakal

जरीन सोशल मीडियावर चाहत्यांसह व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

| Sakal