Hruta Durgule: पाहताच झाले बेभान! हृताची चाहत्यांना भूरळ

| Sakal

मराठी इंडस्ट्रीतील बहुचर्चित अभिनेत्री हृता Zee Talkies Comedy Awards साठी एका खास लुकमध्ये दिसून आली.

| Sakal

यावेळी हृताच्या सोज्वळ सौैंदर्याने चाहत्यांना भूरळ पडली आहे.

| Sakal

टाईमपास ३ चित्रपटानंतर हृता आणखीनच प्रकाशझोतात आली आहे.

| Sakal

तिच्या स्टाईल आणि फॅशनवर चाहते फिदा असतात.

| Sakal

हृता फोटोशुट करत तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

| Sakal

तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal

हृताच्या दिलखुलास स्वभावामुळे ती कायम चर्चेत असते.

| Sakal