वय केवळ आकडा! ७२ व्या वर्षीही Zeenat Aman यांच सौंदर्य कायम...

| Sakal

11 फेब्रुवारीला झीनत अमान यांनी इंस्टाग्राम पदार्पण केलं, दररोज त्या चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करत असतात.

| Sakal

त्यांनी नुकताच 'सत्यम शिवम सुंदरम (1978)' च्या सेटवरील एक फोटो देखील टाकला आहे

| Sakal

त्याच्या नवीन पोस्टमध्ये, त्यांनी वृद्धत्वाचा प्रश्न येतो तेव्हा पुरुष आणि स्त्रियांच्या मानकांबद्दल लिहिलयं.

| Sakal

वृद्धत्वाबद्दलचे त्यांचे विचार वाचून झीनत यांच्या चाहत्यांना आनंद झाला.

| Sakal

मिस इंडिया 1970 सह माजी ब्युटी क्वीन किताब त्यांनी जिंकलेला आहे.

| Sakal

झीनत यांनी देव आनंद यांच्यासोबतच्या द एविल विदिन (1970) चित्रपटांच्या माध्यमातुन इडस्ट्रीत प्रवेश केला.

| Sakal

पानिपत (2019) मध्ये त्या सकीना बेगमच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

| Sakal