Sun, August 14, 2022

सोनम कपूरचा फोटोशूट पाहिलात काय?..आई आणि नवऱ्यानेही दिल्या इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया
Published on : 18 April 2022, 12:04 pm
अभिनेत्री सोनम कपूरने तीच्या आई होण्याची बातमी देऊन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.(Bollywood Actress)तीच्या ब्लॅक काफ्तानमधील मॅटर्नीटी फोटोशूटने परत एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.ज्यामध्ये ती काळ्या काफ्तान गाऊनमध्ये दिसून आली.

काही दिवसांपूर्वीच सोनम कपूरने आणि आनंद आहुजाने जाहिर केले होते की ते त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहेत.

सोनमने तिच्या नवीन फोटोंमध्ये पती आनंद आहुजा, आई सुनीता कपूर आणि बहीण रिया कपूर यांना टॅग केले आहे.

सोनमने तिच्या स्टायलिश लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोनमच्या ब्लॅक काफ्तानमधील या लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Web Title: Actress Sonam Kapoor Shared Her Maternity Photo Shoottag Anad Ahujasunita Kapoorria
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..