जगातील सर्वोत्कृष्ट डेझर्ट्समध्ये भारतातील 'या' १० पदार्थांची लागली वर्णी

Monika Lonkar –Kumbhar

कयानी बेकरी

नुकतीच जगातील सर्वोत्कृष्ट १०० डेझर्टची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत पुण्यातील कयानी बेकरीचा मावा केक हा १८ व्या क्रमांकावर आहे.

100 Most Legendary Dessert Places

रसगुल्ला

कोलकाता शहरातील के.सी.दासचा रसगुल्ला हा जगातील सर्वोत्कृष्ट डेझर्टच्या यादीत २५ व्या क्रमांकावर आहे.

100 Most Legendary Dessert Places

रम बॉल्स

कोलकाता शहरातील Flurys चा रम बॉल्स या यादीत २६ व्या क्रमांकावर आहे.

100 Most Legendary Dessert Places

फ्रूट बिस्किट्स

हैदराबाद शहरातील सुप्रसिद्ध कराची बेकरीच्या फ्रूट बिस्किट्सचा यात २९ व्या क्रमाकांवर आहे.

100 Most Legendary Dessert Places

संदेश

पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील सुप्रसिद्ध अशी बलराम मुलीक आणि राधेशाम मुलीकची संदेश मिठाई या यादीत ३७ व्या क्रमांकावर आहे.

100 Most Legendary Dessert Places

आईसक्रीम सॅंडविच

मुंबईतील के. रूस्तमच्या आईसक्रीम पार्लरच्या या आईसक्रीम सॅंडविचचा या यादीत ४९ व्या क्रमांकावर आहे.

100 Most Legendary Dessert Places

कुरेमल्स कुल्फी

नवी दिल्लीतील सुप्रसिद्ध अशा कुरेमल्स कुल्फी या यादीत ६७ व्या क्रमांकावर आहे.

100 Most Legendary Dessert Places

प्रकाश कुल्फी

उत्तर प्रदेशातील लखनऊ या शहरातील सुप्रसिद्ध अशा प्रकाश कुल्फीचा या यादीत ७७ वा क्रमांक लागतो.

100 Most Legendary Dessert Places

भाकरवडी

पुण्यातील सुप्रसिद्ध अशा चितळे बंधूंच्या भाकरवडी या यादीत ८५ व्या क्रमांकावर आहे.

100 Most Legendary Dessert Places

जिलेबी

दिल्लीतील चांदणी चौकातील जलेबीवाल्याची जलेबी ही या यादीत ९३ व्या क्रमांकावर आहे.

100 Most Legendary Dessert Places

मराठी अभिनेत्रींचा 'हा' खणखणीत अंदाज पाहिला का..?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Actresses in khan sari | esakal