भारतातील सर्वात शक्तीशाली 10 व्यक्ती कोण?

कार्तिक पुजारी

शक्तीशाली

इंडियन एक्स्प्रेसच्या २०२४ च्या 'IE 100 यादी'त सर्वाधिक शक्तीशाली भारतीयांची यादी जाहीर करण्यात आली आहे

narendra Modi

मोदी

या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत

narendra Modi

शाह

दुसऱ्या क्रमांकावर गृहमंत्री अमित शाह आहेत.

amit shah

भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक प्रमुख मोहन भागवत हे यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

mohan bhagwat

चंद्रचूड

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत.

dy candrachud

जयशंकर

परराष्ट्रमंत्री एक जयशंकर यांनी परराष्ट्र धोरणांमध्ये आपली चमक दाखवी आहे. ते या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत.

s jaishankar

योगी

यादीमध्ये योगी आदित्यनाथ सहाव्या क्रमांकावर आहेत. ते हिंदू नेता म्हणून ओळखले जातात,

yogi aadityanath

राजनाथ सिंह

तर सातव्या क्रमांकावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आहेत.आठव्या क्रमाकांवर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आहेत.

rajnath singh

नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना यादीमध्ये नववे स्थान आहे. यादीमध्ये दहाव्या स्थानी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आहेत.

jp nadda

मरियम नवाज कोण आहेत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.