'12वी फेल'ला फिल्मफेअरमध्ये मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब

Anuradha Vipat

फिल्मफेअर पुरस्कारांवर वर्चस्व

2023 सालातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट, 12वी फेलने फिल्मफेअर पुरस्कारांवर वर्चस्व गाजवले आहे

'12th Fail' won best film award

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब

विक्रांत मॅसी आणि मेधा शंकर स्टारर या चित्रपटाला ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला.

'12th Fail' won best film award

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार

तसेच दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 12वी फेलसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

'12th Fail' won best film award

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

याशिवाय 12वी फेल या चित्रपटासाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक) पुरस्कार मिळाला

'12th Fail' won best film award

बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई

कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे

'12th Fail' won best film award

12 व्या क्रमांकाचा चित्रपट

12वी फेलला IMDb वर 9.2 रेटिंग देखील मिळाले आहे, तसेच भारतीय चित्रपटांच्या 250 चित्रपटांच्या यादीत हा IMDb वरील 12 व्या क्रमांकाचा चित्रपट आहे.

'12th Fail' won best film award

बिग बॉस जिंकल्यानंतर मुनावर फारुकीने या खास व्यक्तीला समर्पित केली ट्रॉफी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Munawar Farooqui dedicated trophy this person