Shubham Banubakode
18 व्या शतकात मुंबईत ब्रिटिशांनी बऱ्यापैकी जम बसवला होता. इंग्रज लोकांचे बिअर, ब्रँडी, वाइन्स, व्हिस्की ही आवडती पेये होती.
British Loved Swadeshi Liquor in 18th Century Mumbai
esakal
पण ब्रिटिशांना ती इंग्लंडहून मागवावी लागत होती. कारण ती सहज उपलब्ध होत नव्हती.
British Loved Swadeshi Liquor in 18th Century Mumbai
esakal
अशा परिस्थितीत ब्रिटीश स्थानिक ताडी किवा 'बॉम्बे पंच' नामक मद्य पिऊन नशा करायचे.
British Loved Swadeshi Liquor in 18th Century Mumbai
esakal
गोव्याचा बेवडा, साखर, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण करून ही पंच बनवली जात असत.
British Loved Swadeshi Liquor in 18th Century Mumbai
esakal
धत्तुरा आणि पाण्याचे मिश्रण, भांग, अफू या प्रकारचे अमली पदार्थही हे गोरे लोक बिनधास्तपणे सेवन करत असे.
British Loved Swadeshi Liquor in 18th Century Mumbai
esakal
रात्री जेवणापूर्वी बियर किवा बॉम्बे पंच पिण्याचा कार्यक्रम आणि नंतर साग्रसंगीत जेवण, बॉम्बे पंच हे त्यावेळचे प्रसिद्ध पेय होते.
British Loved Swadeshi Liquor in 18th Century Mumbai
esakal
स्थानिक ताडीही लोकप्रिय होती. १८८२ सालचा मुंबईचा महसूल साडेसात लाखांचा होता; त्यापैकी पावणेतीन लाख केवळ ताडीमाडीपासून मिळत असत.
British Loved Swadeshi Liquor in 18th Century Mumbai
esakal
महानगरीय संस्कृतीत विकासाच्या बरोबर अशी विकृतीची दुसरी बाजूही तितक्याच जोमाने पुढे येते.
British Loved Swadeshi Liquor in 18th Century Mumbai
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Mumbai Area Names Origin
esakal