मुंबईतील परळ, भेंडीबाजार, ताडदेव ही नाव कशी पडली?

Shubham Banubakode

नाव कशी पडली?

आज मुंबईत परळ, भेंडीबाजार, ताडदेव असे प्रसिद्ध भाग बघायला मिळतात. मात्र, ही नाव कशी पडली? तुम्हाला माहिती का?

Mumbai Area Names Origin

|

esakal

पुस्तकात उल्लेख

कुन्हास एडवर्डस याने त्याच्या 'राइज ऑफ बॉम्बे' या पुस्तकात यांच्या नावाचा उल्लेख आहे.

Mumbai Area Names Origin

|

esakal

सांस्कृतिक भूगोलाची कल्पना

मुंबई बेटावरील खेड्यांच्या नावाच्या स्थानिक लोकसंस्कृतीत रूढ असलेल्या व्युत्पत्ती त्याने पुस्तकांत नोंदून ठेवल्या आहेत. त्यावरून मुंबईच्या सांस्कृतिक भूगोलाची कल्पना येते.

Mumbai Area Names Origin

|

esakal

परळ नाव कसं पडलं?

त्यानुसार, 'परळ' हे नाव तुतारीच्या आकाराच्या डौलदार फुलझाडांच्या पल्लवावरून पडले. तर भेंडी पिकवणाऱ्या खेड्याला "भेंडीबाजार', असं नाव पडलं.

Mumbai Area Names Origin

|

esakal

चिंचपोकळी नाव कुठून आलं?

खाडीजवळ उंबराची झाडे असल्यामुळे 'उमरखाडी', तर किनाऱ्यालगतच्या विंचबनावरून 'चिंचपोकळी', असं नाव पडलं.

Mumbai Area Names Origin

|

esakal

स्थानिक कोळी लोकांनी दिली नावं

याशिवाय ताडाच्या झाडीत असलेल्या देऊळावरून 'ताडदेव'; पाय धुण्यासाठी वापरात असलेल्या तळ्यावरून 'पायधुणी' अशी नावे स्थानिक कोळी लोकांनी दिली.

Mumbai Area Names Origin

|

esakal

बेटांचे वैशिष्ट्ये

वरळी, माहीम, परळ गावात शेती पिकवली जायची. भाताचे पिक आणि मासळीची मुबलकता हे या बेटांचे वैशिष्ट्य होते.

Mumbai Area Names Origin

|

esakal

मुंबईत पहिले पोस्ट ऑफिस कधी सुरू झालं? २०० वर्षांपूर्वीचे फोटो बघाच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai First Post Office 1787 History

|

esakal

हेही वाचा -