Sandeep Shirguppe
तुरटीचे अनेक फायदे आहेत. पाणी स्वच्छ करण्याबरोबर तुरटी चेहऱ्यावर अत्यंत प्रभावी आहे.
पिंपल्स किंवा तेलकट त्वचेवर हलक्या हाताने तुरटी लावल्यास फायदा होतो.
आठवड्यातून १–२ वेळा तुरटी चेहऱ्यावर लावल्यास मुरूम, ब्लॅकहेड्स कमी होतात.
हळूच मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेमध्ये नैसर्गिक तेज दिसू लागते.
तुरटीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे टॅनिंग कमी करतात आणि त्वचेला एकसंध रंग देतात.
तुरटीमध्ये असलेले जीवाणूनाशक आणि दाहशामक घटक त्वचेवरील जंतूंना नियंत्रित करतात.
जेव्हा त्वचेवर तेलकटपणा जास्त आणि bacterial breakout अधिक असेल तर तुरटी लावावी.
तुरटी केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करते आणि कोंडा कमी करण्यास मदत करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.