'या' ७ कारणांमुळे फोन होतो गरम

अंकिता खाणे (Ankita Khane)

अनेकदा मोबाईल गरम होतो. पण आपल्याला त्याच कारण समजत नाही. स्मार्टफोन गरम होण्यासाठी वातावरण महत्त्वाची भूमिका असते.

Mobile | sakal

जर अधिक उष्णता असेल तर फोन आणखी गरम होतो.

The Mobile Thief Is Now In The School Kolhapur Marathi News

चार्जिंग करताना तुम्ही फोन सतत वापरत असाल तर त्याचा बॅटरीवर जास्त दबाव पडतो. हा फोन खूप वेगाने गरम होतो.

Mobile Addiction | eSakal

बरेचदा स्मार्टफोनच्या मागच्या कव्हरमधून बाहेर पडणारी उष्णता रोखली जाते. ज्यामुळे फोन गरम होतो.

Mobile charging | Sakal

स्मार्टफोनची बॅटरी खराब झाल्यावरही फोन गरम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे फोन सतत गरम होत असेल तर बॅटरी चेक करा.

Phone Addiction

अनेक वेळा कमी प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोन गेमिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग यांसारखे कामे केल्यामुळे स्मार्टफोन गरम होऊ लागतो.

Mobile Addiction | Esakal

स्मार्टफोनवर कोणतेही काम करत असाल किंवा कॉल करत असाल किंवा बँकग्राउंडमध्ये अनेक अॅप्स उघडले तर फोन गरम होतो.

Mobile | sakal

फोन खूप जुना झाला असेल आणि कोणतेच अपडेट मिळणे बंद झाले असेल तर त्यामुळेही स्मार्टफोन गरम होऊ लागतो.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tea