Shubham Banubakode
अननसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असतं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
8 Amazing Health Benefits of Eating Pineapple Daily
esakal
अननसमधील ब्रोमेलेन हे नैसर्गिक एन्झाइम अन्नातील प्रथिने पचवायला मदत करतं. त्यामुळे अपचन, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
8 Amazing Health Benefits of Eating Pineapple Daily
esakal
सांधेदुखी किंवा व्यायामानंतर होणाऱ्या स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी अननस उपयुक्त मानला जातो.
8 Amazing Health Benefits of Eating Pineapple Daily
esakal
अननसमधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतात आणि निरोगी आयुष्याला हातभार लावतात.
8 Amazing Health Benefits of Eating Pineapple Daily
esakal
अननसमध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि आतड्यांचं आरोग्य सुधारतं.
8 Amazing Health Benefits of Eating Pineapple Daily
esakal
कमी कॅलरी आणि नैसर्गिक गोडवा असल्यामुळे अननस हा हेल्दी स्नॅक ठरतो. वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.
8 Amazing Health Benefits of Eating Pineapple Daily
esakal
अननसमध्ये मँगनीज हे महत्त्वाचं खनिज असतं. हे हाडांच्या मजबुतीसोबतच शरीराचा मेटाबॉलिझम आणि जखम भरून येण्याच्या प्रक्रियेलाही मदत करतं.
8 Amazing Health Benefits of Eating Pineapple Daily
esakal
अननसमधील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहते.
8 Amazing Health Benefits of Eating Pineapple Daily
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
loco pilot
esakal