'आई कुठे काय करते'मधील आरोही आणि यश अडकले लग्नबंधनात

priyanka kulkarni

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे.

aai kuthe kay karte

'आई कुठे काय करते'मधील आरोही आणि यश लग्नबंधनात अडकले आहेत.

aai kuthe kay karte

आरोहीनं लग्नसोहळ्यासाठी खास लूक केला होता.

aai kuthe kay karte

लग्नातील आरोहीच्या पैठणी लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

aai kuthe kay karte

आरोही आणि यश यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

aai kuthe kay karte

'आई कुठे काय करते' या मालिकेत यश ही भूमिका अभिषेक देशमुखनं साकारली आहे.

aai kuthe kay karte

छोट्या आई कुठे काय करते मालिकेत आरोही ही भूमिका कौमुदी वलोकरनं साकारली आहे.

aai kuthe kay karte

आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

aai kuthe kay karte

आता आई कुठे काय करते या मालिकेमध्ये कोणकोणते ट्वीस्ट येणार आहेत? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

aai kuthe kay karte

'लापता लेडीज' ओटीटीवर झाला रिलीज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laapataa Ladies latest news | esakal