आमिर खानने 'लापता लेडीज'साठी दिले होते ऑडिशन

Anuradha Vipat

किरण राव

किरण राव 13 वर्षांनंतर 'लपता लेडीज' चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे.

Aamir Khan

मनोरंजक किस्सा

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत किरणने पडद्यामागील एक मनोरंजक किस्सा शेअर केला.

Aamir Khan

रवी किशनच्या भूमिकेसाठी ऑडिशन

तिने खुलासा केला की तिचा एक्स पती आमिर खान याने चित्रपटातील रवी किशनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते.

v

या भूमिकेत...

मात्र, त्याची ऑडिशन पाहिल्यानंतर किरणला वाटले की रवीने या भूमिकेत आमिरला मागे टाकले आहे.

Aamir Khan

तिचे मत

किरणने तिच्या कास्टिंग निवडीबद्दल आणि जाणूनबुजून चित्रपटातील कमी ओळखीचे चेहरे निवडण्याबद्दलही तिचे मत शेअर केले

v

यांच्या प्रमुख भूमिका

या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Aamir Khan

देवांगशी सेनने रवीना टंडनसोबत काम करण्याचा तिचा अनुभव केला शेअर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devangshi Sen