देवांगशी सेनने रवीना टंडनसोबत काम करण्याचा तिचा अनुभव केला शेअर

Anuradha Vipat

या वेब सीरिजचे यश

देवांगशी सेन 'कर्मा कॉलिंग या वेब सीरिजच्या यशाचा आनंद साजरा करत आहे

Devangshi Sen

यांच्या प्रमुख भूमिका

या मालिकेतून देवांगशीने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला आहे. या मालिकेत देवांगीशिवाय रवीना टंडन, वरुण सूद, नम्रता शेठ, विराफ पटेल, रचित सिंग, गौरव शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Devangshi Sen

दिग्दर्शक आणि रवीना टंडनबद्दल

नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान देवांगशीने 'कर्मा कॉलिंग'मध्ये काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. याशिवाय ती दिग्दर्शक आणि रवीना टंडनबद्दल खुलेपणाने बोलली.

Devangshi Sen

पात्र साकारण्यासाठी खूप उत्सुक

देवांगशीने सांगितले की, कर्मा कॉलिंगमध्ये रवीनाच्या मुलीच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली होती. हे पात्र साकारण्यासाठी ती खूप उत्सुक होती.

Devangshi Sen

भूमिका साकारण्याचा अनुभव

ती म्हणाली,माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. माझ्या पालकांनाही आश्चर्य वाटले. ते म्हणत होते, तुला ही भूमिका कशी मिळाली? रवीनाच्या मुलीची भूमिका साकारण्याचा अनुभव माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे.

Devangshi Sen

तेव्हा मी...

देवांशी तिची ऑन-स्क्रीन आई रवीनाबद्दल म्हणाली, 'मी खूप बोलकी आहे, पण जेव्हा मी रवीनाला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी खूप शांत होते.

Devangshi Sen

इलियाना डिक्रूजला हवी होती मुलगी, अभिनेत्रीचा खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ileana dcruz