अभिनेता किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

पोस्टची चर्चा

राजकारणात प्रवेश केल्यानंतर किरण माने यांच्या पोस्टची अधिकच चर्चा होऊ लागली आहे

Actor Kiran Mane

परिसंवादात सहभागी

अमळनेर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात किरण माने एका परिसंवादात सहभागी झाले होते.

Actor Kiran Mane

विद्रोही साहित्य संमेलन

विद्रोही साहित्य संमेलनात आलेल्या अनुभवावर किरण माने यांनी पोस्ट एक लिहिली आहे.

Actor Kiran Mane

यासारखं सुख नाही

द्वेष पसरवणार्‍या भवतालात लोकांना प्रेमाचा संदेश भावतो यासारखं सुख नसल्याचे किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे . 

Actor Kiran Mane

पोस्ट अधिकच व्हायरल

उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर राजकारणातील सक्रिय व्यक्ती म्हणून त्यांच्या पोस्ट अधिकच व्हायरल होऊ लागल्या आहेत. 

Actor Kiran Mane

या मालिकेतून...

मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने घराघरात पोहोचले

Actor Kiran Mane

सई ताम्हणकर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Tamhankar