अभिनेता सोनू सूदने आपल्या नावावर केला आणखी एक पुरस्कार, ड्रीम प्रोजेक्टवर सुरू केल काम

Anuradha Vipat

पुरस्कार

सोनू सूदला त्याचा उत्कृष्ट मानवतावादी प्रयत्नांसाठी प्रतिष्ठित 'चॅम्पियन्स ऑफ चेंज' पुरस्कार मिळाला आहे.

'Champions of Change' award

शिक्षणाच्या बाबतीत मदत

'द सूद फाउंडेशन' या आपल्या धर्मादाय संस्थेद्वारे सोनूने वंचितांना शिक्षणाच्या बाबतीत मदत केली आहे

'Champions of Change' award

ड्रीम प्रोजेक्टवर काम

त्याने त्याच्या ड्रीम प्रोजेक्टवर काम देखील सुरू केले आहे. एक वृद्धाश्रम देखील त्याने उभारल आहे.

'Champions of Change' award

कामाचा अनोखा पुरावा

'चॅम्पियन्स ऑफ चेंज' ही ओळख त्याच्या कामाचा अनोखा पुरावा आहे.

'Champions of Change' award

पहिला चित्रपट

सोनू सूदने नुकताच त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट पूर्ण केला आहे.

'Champions of Change' award

मुख्य भूमिकेत

'फतेह' हा एक सायबर क्राइम थ्रिलर आहे ज्यात सूद आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत

'Champions of Change' award

तमन्ना भाटिया धर्मा एंटरटेनमेंटच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamannaah Bhatia