तमन्ना भाटिया धर्मा एंटरटेनमेंटच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार ?

Anuradha Vipat

प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक

अभिनेत्री तमन्ना भाटिया ही सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Tamannaah Bhatia

एकत्र येण्यासाठी सज्ज

सूत्रानुसार आता तमन्ना भाटिया धर्मा प्रॉडक्शनच्या धर्माटिक एंटरटेनमेंटच्या डिजिटल विंगसोबत एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे

Tamannaah Bhatia

प्रेक्षकांची मन जिंकली

तिने बबली बाउन्सर, आखरी सच, प्लॅन ए प्लॅन बी, जी कर्दा, आणि लस्ट स्टोरीज 2 या सारख्या उत्तमोतम प्रोजेक्ट्सने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

Tamannaah Bhatia

स्टार्टअप ड्रामा

तमन्ना भाटियाचे हे सहकार्य प्राइम व्हिडिओ इंडियासाठी एक स्टार्टअप ड्रामा असणार आहे.

Tamannaah Bhatia

या प्रोजेक्टच दिग्दर्शन

तमन्नाच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार आहे. या प्रोजेक्टच दिग्दर्शन अर्चित कुमार करणार असल्याची चर्चा आहे

Tamannaah Bhatia

कास्टिंग

या आगामी ड्रामामध्ये दोन अभिनेत्री दिसणार असून दुसऱ्या अभिनेत्रीच कास्टिंग सुरू आहे.

Tamannaah Bhatia

जाणून घ्या केव्हा आणि कुठे सुरू होणार 'वॉर 2'च्या चित्रपटाचे शूटिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shooting of 'War 2'