अभिनेता विवेक ओबेरॉयने झोपडपट्टीत राहून केलीय चित्रपटाच्या ऑडिशनची तयारी

Anuradha Vipat

घर

अभिनेता विवेक ओबेरॉयने अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे .

Actor Vivek Oberoi

नकार

सुरुवातीच्या काळात त्याच्या वडिलांनी त्याला लाँच करण्यासाठी तयार करत असलेल्या चित्रपटाला त्याने नकार दिला होता

Actor Vivek Oberoi

काम

विवेकला स्वतःच्या बळावर बॉलीवूड मध्ये काम मिळवायचे होते.

Actor Vivek Oberoi

निवड

२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंपनी’ या चित्रपटासाठी विवेकची निवड झाली .

Actor Vivek Oberoi

कौतुक

‘कंपनी’मधील या भूमिकेमुळे विवेक ओबेरॉयचे कौतुक झाले

Actor Vivek Oberoi

सराव

पण त्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी विवेकने झोपडपट्टीत राहून सराव केला आहे

Actor Vivek Oberoi

सक्रिय

विवेक सोशल मिडीयावर सक्रिय असतो

Actor Vivek Oberoi

अस्वच्छेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा