अभिनयानंतर हृतिक रोशन दिग्दर्शनातही नशीब आजमावणार का?

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फायटर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Hrithik Roshan

चित्रपट दिग्दर्शित करण्याबद्दल

अलीकडेच एका संवादादरम्यान हृतिकला चित्रपट दिग्दर्शित करण्याबद्दल विचारण्यात आले. चित्रपट दिग्दर्शित करण्याबाबत बोलताना हृतिक रोशन म्हणाला, 'मी सध्या यावर विचार करत आहे.

Hrithik Roshan

दिग्दर्शन करण्यापूर्वी...

पुढे तो म्हणाला की, दिग्दर्शन करण्यापूर्वी त्याला अधिक अनुभव घ्यायचा आहे. त्याला अजून खुप काही शिकायचे आहे

Hrithik Roshan

माझ्याकडे याचे उत्तर नाही...

हृतिकला पुढे विचारण्यात आले की, त्याला दिग्दर्शन करायचे आहे, पण यावर त्याला पूर्ण खात्री नाही का? यावर हृतिकने उत्तर दिले, 'माझ्याकडे याचे उत्तर नाही. मी दिग्दर्शनाचा विचार करत आहे.

Hrithik Roshan

या चित्रपटावर काम

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक त्याच्या आगामी 'वॉर 2' चित्रपटावर काम करत आहे.

Hrithik Roshan

2025 मध्ये रिलीज होणार

हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट 2025 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो.

Hrithik Roshan

कार्तिकने पूर्ण केले 'चंदू चॅम्पियन'चे शूटिंग , निर्मात्यांनी केली घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karthik completes 'Chandu Champion' shoot