कार्तिकने पूर्ण केले 'चंदू चॅम्पियन'चे शूटिंग , निर्मात्यांनी केली घोषणा

Anuradha Vipat

अभिनेता कार्तिक आर्यन

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या बॅक टू बॅक हिट चित्रपटांमध्ये काम करत आहे. कार्तिकचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन' चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे.

Karthik completes 'Chandu Champion' shoot

स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट

त्याचवेळी, कार्तिकचा पुढील चित्रपट 'आशिकी 3' ची घोषणा देखील झाली आहे. कार्तिकचे चाहते त्याला या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

Karthik completes 'Chandu Champion' shoot

अधिकृत घोषणा

आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

Karthik completes 'Chandu Champion' shoot

इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर

'चंदू चॅम्पियन'चे शूटिंग संपल्यानंतर निर्मात्यांनी अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. यात साजिद नाडियादवालासोबत कार्तिक आर्यन आणि कबीर खान दिसत आहेत.

Karthik completes 'Chandu Champion' shoot

कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत

साजिद नाडियादवाला आणि कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे.

Karthik completes 'Chandu Champion' shoot

चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Karthik completes 'Chandu Champion' shoot

करण सिंग ग्रोव्हरने मुलगी 'देवी'ला म्हटले फायटर, शेअर केला तिच्या ओपन हार्ट सर्जरीचा किस्सा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Singh Grover