बिग बॉसमधून बाहेर पडताच विकी जैनने अंकितावर केला प्रेमाचा वर्षाव, शेअर केले रोमँटिक फोटो

Anuradha Vipat

प्रेमाचा वर्षाव

टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉस 17 आता संपला आहे. शो संपताच विकी जैन पत्नी अंकिता लोखंडेवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसला.

Vicky Jain showered love on Ankita

रोमँटिक फोटो शेअर

नुकतेच विकी जैनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अंकिता लोखंडेसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

Vicky Jain showered love on Ankita

खास पोस्ट

या फोटोंसोबत विकीने पत्नीला चिअर करण्यासाठी एक खास पोस्ट ही लिहिली आहे.

Vicky Jain showered love on Ankita

दोन्ही परिवारांना प्राउड फील

विकीने लिहिले, 'अंकिता, तू जैन आणि लोखंडे दोन्ही परिवारांना प्राउड फील केले. या खेळात तू कधीही हार मानली नाहीस

Vicky Jain showered love on Ankita

तू प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्ट

विकीने पुढे लिहिले, 'अंकिता, तू प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्ट होतीस आणि मला खात्री आहे की तुझे सर्व चाहते आणि मित्र...या सगळ्यांना तुझा अभिमान असेल

Vicky Jain showered love on Ankita

बिग बॉस 17

बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे खूपच उदास दिसत होती

Vicky Jain showered love on Ankita

सारा अली खानने करिनासमोर कार्तिक आर्यनला दिला फ्लाइंग किस आणि नंतर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan gives Kartik Aryan a flying kiss