सारा अली खानने करिनासमोर कार्तिक आर्यनला दिला फ्लाइंग किस आणि नंतर...

Anuradha Vipat

नात्यामुळे चर्चेत

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकेकाळी त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत होते

Sara Ali Khan gives Kartik Aryan a flying kiss

प्रेमाचा वर्षाव

आता दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत, पण जेव्हाही चाहते या जोडप्याला एकत्र पाहतात तेव्हा त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात

Sara Ali Khan gives Kartik Aryan a flying kiss

व्हिडिओ व्हायरल

अलीकडेच सारा अली खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती कार्तिकला फ्लाइंग किस देताना दिसत आहे

Sara Ali Khan gives Kartik Aryan a flying kiss

फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन नुकतेच गुजरातमध्ये झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 ला हजेरी लावली होती

Sara Ali Khan gives Kartik Aryan a flying kiss

मुंबई विमानतळावर एकत्र

अलीकडेच सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सोबत करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते.

Sara Ali Khan gives Kartik Aryan a flying kiss

मुंबई विमानतळावर एकत्रफ्लाइंग किस देताना

या व्हिडिओमध्ये सारा अली खान करिनासोबत पुढे जात आहे, मात्र ती मागे वळून कार्तिक आर्यनला फ्लाइंग किस देताना दिसत आहे

Sara Ali Khan gives Kartik Aryan a flying kiss

गुरू रंधावा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Guru Randhawa act in Bollywood