थिएटरनंतर 'सॅम बहादूर' ओटीटीवर उडवणार खळबळ

Anuradha Vipat

बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी

विकी कौशल स्टारर चित्रपट सॅम बहादूरने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.

Sam Bahadur' will release on OTT

अभिनयाचे कौतुक

सर्वसामान्यांपासून ते अनेक स्टार्सनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले.

Sam Bahadur' will release on OTT

मोठ्या पडद्यावर धमाल

आता मोठ्या पडद्यावर धमाल केल्यानंतर हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Sam Bahadur' will release on OTT

OTT प्लॅटफॉर्म ZEE5

आता हा चित्रपट २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Sam Bahadur' will release on OTT

RSVP प्रॉडक्शनने केली निर्मिती

हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि रॉनी स्क्रूवाला यांच्या RSVP प्रॉडक्शनने निर्मिती केली आहे.

Sam Bahadur' will release on OTT

मुख्य भूमिकेत

विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी आणि मोहम्मद जीशान अय्युब सारखे अनेक स्टार्स या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

Sam Bahadur' will release on OTT

दिग्दर्शक रोहित शेट्टीने सांगितल्या करिअरशी संबंधित या रंजक गोष्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

director Rohit Shetty