दिग्दर्शक रोहित शेट्टीने सांगितल्या करिअरशी संबंधित या रंजक गोष्टी

Anuradha Vipat

रोहित शेट्टी

रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे.

director Rohit Shetty

ब्लॉकबस्टर चित्रपट

रोहितने सिंघम आणि गोलमाल फ्रँचायझींसह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

director Rohit Shetty

या वेब सीरिजमुळे चर्चेत

सध्या रोहित त्याच्या इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमुळे सतत चर्चेत असतो.

director Rohit Shetty

चित्रपट प्रवासाला सुरुवात

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहितने सांगितले की, त्याने वयाच्या 17 व्या वर्षी 'फूल और कांटे' चित्रपटातून चित्रपट प्रवासाला सुरुवात केली

director Rohit Shetty

अजय देवगणचा खूप पाठिंबा

तेव्हापासून त्याला अजय देवगणचा खूप पाठिंबा मिळाला. रोहित म्हणाला, "मी 10वीत असताना मी शाळा सोडली आणि 15 वर्षे काम केले.

director Rohit Shetty

या सारख्या चित्रपटात काम

मी खूप संघर्ष केला आणि खूप काम केले. या काळात अजयने स्वतःची कंपनी सुरू केली. तोपर्यंत मी त्याच्यासोबत 'सुहाग' सारख्या चित्रपटात काम करत होतो.

director Rohit Shetty

जर मी ही भूमिका केली नसती तर...अरुण गोविल यांनी रामायणातील रामाच्या व्यक्तिरेखेवर दिली प्रतिक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arun Govil reacts Rama's character in Ramayana