Sandeep Shirguppe
भारती एअरटेल कडून फक्त कॉलिंगसाठी खास रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे.
Airtel Recharge Plan
esakal
या प्लॅनची किंमत 1849 रुपये असून 365 दिवसांची वैधता मिळते.
Airtel Recharge Plan
esakal
यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते.
Airtel Recharge Plan
esakal
या प्लॅनमध्ये कोणताही डेटा बेनिफिट मिळत नाही.
Airtel Recharge Plan
esakal
फक्त कॉलिंग वापरणाऱ्यांसाठी हा प्लॅन उपयुक्त ठरतो.
Airtel Recharge Plan
esakal
युजर्सना एकूण 3600 SMS चा लाभ मिळतो.
Airtel Recharge Plan
esakal
तसेच Adobe Express Premium चे 12 महिन्यांचे मोफत सब्सक्रिप्शन दिले जाते.
Airtel Recharge Plan
esakal
याशिवाय, 30 दिवसांसाठी एक फ्री हेलोट्यून सेट करण्याची सुविधा मिळते.
Airtel Recharge Plan
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.