या दिवशी रिलीज होणार अजय देवगणचा 'शैतान', चित्रपटाचे पहिले पोस्टर केले शेअर

Anuradha Vipat

या चित्रपटाची रिलीज डेट

अभिनेता अजय देवगणच्या आगामी 'शैतान' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

Ajay Devgn's 'Shaitaan'

चित्रपटाचा फर्स्ट लूक

अजयने आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Ajay Devgn's 'Shaitaan'

रिलीज डेट

यासोबतच रिलीज डेटही नमूद करण्यात आली आहे. हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Ajay Devgn's 'Shaitaan'

यांच्या महत्त्वाच्या भूमिका

अजय देवगण व्यतिरिक्त या चित्रपटात आर. माधवन आणि ज्योतिका यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Ajay Devgn's 'Shaitaan'

गुजराती चित्रपटाचा हिंदी रिमेक

'शैतान' हा चित्रपट 'वश' या गुजराती चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचं बोललं जात आहे.

Ajay Devgn's 'Shaitaan'

चित्रपटाचे दिग्दर्शन

विकास बहलने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Ajay Devgn's 'Shaitaan'

अंकिताला होतोय विकी जैनशी लग्न केल्याचा पश्चाताप !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita regrets marrying Vicky