आकाश दीप अडकला लग्नबंधनात! समोर आले शाही विवाह सोहळ्याचे खास फोटो

Varsha Balhe

आकाश दीपचा नवा डाव सुरू!
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप अक्षिता राजसोबत विवाहबंधनात अडकला.

Akash Deep Wedding

|

esakal

वाराणसीत पार पडला शाही विवाह सोहळा
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडला.

Akash Deep Wedding

|

esakal

लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
आकाश दीप आणि अक्षिता राज यांच्या लग्नाचे पहिले फोटो समोर आले असून चाहते त्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Akash Deep Wedding

|

esakal

वरमालेच्या क्षणाने वेधले लक्ष
व्हायरल फोटोंमध्ये अक्षिता राज आकाश दीपच्या गळ्यात वरमाला घालताना दिसत असून हा खास क्षण चर्चेचा विषय ठरला आहे.

Akash Deep Wedding

|

esakal

क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
क्रिकेटपटू मुकेश कुमार आणि भोजपुरी स्टार पवन सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांनी लग्नाला हजेरी लावली.

Akash Deep Wedding

|

esakal

कोण आहे अक्षिता राज?
अक्षिता राज ही टिहरी येथील रहिवासी असून आकाश दीपसोबतच्या तिच्या विवाहाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Akash Deep Wedding

|

esakal

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
आकाश दीपच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली असून चाहते आणि क्रिकेटप्रेमी नवदाम्पत्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत.

Akash Deep Wedding

|

esakal

जगप्रसिद्ध Nokia चे नाव कुठून आले? १५० वर्षांपूर्वीची रंजक कथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why is Nokia called Nokia

|

esakal

येथे क्लिक करा