अक्षय कुमारने 'बड़े मियां छोटे मियां'चे नविन अपडेटस केले शेअर

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

अक्षय कुमार बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

new updates of Bade Mian Chhote Mian

बातमी शेअर

काही दिवसांपूर्वी अक्षयने बडे मियाँ छोटे मियाँचा टीझर रिलीज झाल्याची बातमी शेअर केली होती.

new updates of Bade Mian Chhote Mian

टीझर रिलीजचे अपडेट शेअर

आता अक्षयने या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. यासोबतच त्याने टीझर रिलीजचे अपडेट शेअर केले आहे.

new updates of Bade Mian Chhote Mian

फुल अॅक्शनमध्ये

'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या नवीन पोस्टरमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ फुल अॅक्शनमध्ये दिसत आहेत.

new updates of Bade Mian Chhote Mian

टीझर उद्या रिलीज होणार

पोस्टसोबतच अक्षय कुमारने सांगितले की, 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टीझर उद्या म्हणजेच 24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता रिलीज होणार आहे.

new updates of Bade Mian Chhote Mian

हा चित्रपट यावर्षी...

अक्षयने सांगितले होते की हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे म्हणजेच तो 10 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.

new updates of Bade Mian Chhote Mian

आपल्या १५ वर्षांच्या अभिनय प्रवासाबद्दल नागा चैतन्यने केला अनेक गोष्टींचा खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naga Chaitanya