आपल्या १५ वर्षांच्या अभिनय प्रवासाबद्दल नागा चैतन्यने केला अनेक गोष्टींचा खुलासा

Anuradha Vipat

हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण

२०२२ साली लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा तेलगू अभिनेता नागा चैतन्य

Naga Chaitanya

अनेक गोष्टींचा खुलासा

नागाने 15 वर्षांपूर्वी 2009 मध्ये अभिनयात प्रवेश केला होता. आपल्या १५ वर्षांच्या अभिनय प्रवासाबद्दल त्याने मिडीयाशी बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे

Naga Chaitanya

आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल...

तो म्हणाला, 'माझ्या या प्रवासाबद्दल मी स्व:ला खूप भाग्यवान समजत आहे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल मला कोणतीही तक्रार नाही

Naga Chaitanya

त्याबद्दल मी...

तो पुढे म्हणाला, मी जे काही मिळवले आहे आणि आज मी जिथे आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. मला अजून यश मिळवायचे आहेत.

Naga Chaitanya

माझ्या आजवरच्या प्रवासात...

तो पुढे बोलताना म्हणाला, माझ्या आजवरच्या प्रवासात अनेक चांगले क्षण आले

Naga Chaitanya

पण त्या क्षणांनी मला...

असे अनेक क्षण आले जिथे माझ्या इच्छेनुसार गोष्टी घडल्या नाहीत, पण त्या क्षणांनी मला पुढे जाण्यास मदत केली.

Naga Chaitanya

आदित्यसोबत व्हेकेशन व्हायरल फोटोंवर अनन्याची प्रतिक्रिया, म्हणाली या गोष्टी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ananya reacts viral photos with Aditya