आलियानं शेअर केला परफेक्ट फॅमिली फोटो

priyanka kulkarni

प्री-वेडिंग फंक्शन

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला आलिया भट्ट आणि कपूर कुटुंबानं हजेरी लावली.

Alia Bhatt | esakal

लूक

आलियानं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी खास लूक केला होता.

Alia Bhatt | esakal

आलियानं गोल्डन कलरचा ड्रेस अन् गोल्डन ज्वेलरी असा लूक केला होता.

Alia Bhatt | esakal

फोटो

आलियानं प्री-वेडिंग फंक्शन्समधील काही फोटो शेअर केले आहेत.

Alia Bhatt | esakal

रणबीर आणि आलिया

आलियानं रणबीरसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये रणबीर आणि आलियाचा रोमँटिक अंदाज दिसत आहेत.

Alia Bhatt | esakal

परफेक्ट फॅमिली फोटो

आलियानं इव्हेंटमधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सैफ अली खान, करीना कपूर, नीतू कपूर, रणबीर आणि आलिया हे सर्वजण दिसत आहेत.

Alia Bhatt | esakal

लाइक्स आणि कमेंट्स

आलियानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Alia Bhatt | esakal

आलिया सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.

Alia Bhatt | esakal

आलियाच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

Alia Bhatt | esakal

आठराव्या वर्षी लग्न अन् विसाव्या वर्षी आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari | esakal
<strong>येथे क्लिक करा</strong>