‘मादाम तुसॉ’मध्ये अल्लू अर्जुनचा पुतळा

Sandip Kapde

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा २ : द रुल’साठी चर्चेत आहे.

Allu Arjun statue at Dubai | esakal

आता अल्लू अर्जुनचा दुबईतील मादाम तुसॉ या संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. नुकतेच त्याने त्याच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले.

Allu Arjun statue at Dubai | esakal

सोबतच त्याने आपल्या पुतळ्यासह ‘पुष्पा’ची आयकॉनिक पोज देत फोटो काढले. त्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Allu Arjun statue at Dubai | esakal

ते आता प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रेटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या फोटोमधील खरा अल्लू अर्जुन कोणता?

Allu Arjun statue at Dubai | esakal

हे नेटकऱ्यांना ओळखणं कठीण झालं आहे. मादाम तुसॉ म्युझियमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Allu Arjun statue at Dubai | esakal

ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा प्रदर्शित करण्यात आला आहे.

Allu Arjun statue at Dubai | esakal

स्वत:चा मेणाचा पुतळा पाहून अल्लू अर्जुनला आनंद झाला, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Allu Arjun statue at Dubai | esakal

‘द बिग रिव्हिल, अल्लू अर्जुननं दुबईतील त्याचा मेणाचा पुतळा पाहिला,’ असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

Allu Arjun statue at Dubai | esakal

‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटामुळे जागतिक स्तरावर अल्लू अर्जुनला ओळख मिळाली.

Allu Arjun statue at Dubai | esakal

अल्लू अर्जुनचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.

Allu Arjun statue at Dubai | esakal

अल्लू अर्जुन प्रसिद्ध आणि अनुभवी अभिनेता आहे

Allu Arjun statue at Dubai | esakal

अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची चाहते वाट पाहत असतात.

Allu Arjun statue at Dubai | esakal

काव्या मारन नेमकी कोण आहे? अन् ती करते काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kavya maran | esakal