अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'ची होणार रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'शी टक्कर

Anuradha Vipat

'पुष्पा द राइज'चा सिक्वेल

'पुष्पा 2 द रुल' हा 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा द राइज'चा सिक्वेल आहे.

'Pushpa 2'clash with 'Singham Again'

चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

'Pushpa 2'clash with 'Singham Again'

अफवांना पूर्णपणे फेटाळले

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याच्या बातम्या येत होत्या. तथापि, चित्रपटाच्या टीमने या अफवांना पूर्णपणे फेटाळले आहे.

'Pushpa 2'clash with 'Singham Again'

चित्रपट नियोजित तारखेलाच प्रदर्शित

हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या घोषणेसह, निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की हा चित्रपट नियोजित तारखेलाच प्रदर्शित होईल

'Pushpa 2'clash with 'Singham Again'

चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज

अल्लू अर्जुनचा दमदार अभिनय असलेला 'पुष्पा 2 द रुल' हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे, त्याच दिवशी रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपटही चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

'Pushpa 2'clash with 'Singham Again'

रिलीज डेट

बॉलिवूड ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट केले की, 'पुष्पा 2 द रुल'ची रिलीज डेट वाढवली जात नाही. कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका.

'Pushpa 2'clash with 'Singham Again'

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya' first song