Shubham Banubakode
केस वाढवण्यासाठी लोक शॅम्पू किंवा कंडिशनर वापरतात, पण तेलामुळे केसं मऊ होते. तसेच तेल केस वाढण्यासही मदत होते.
Almond Oil vs Coconut Oil for Hair Growth
esakal
अशावेळी केस वाढवण्यासाठी कोणतं तेल वापरावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. याविषयी जाणून घेऊया.
Almond Oil vs Coconut Oil for Hair Growth
esakal
खोबऱ्याच्या तेलात विटामिन्स आणि कॅप्रिलिक अॅसिडसारखे पोषक घटक असतात. हे तेल केसांना पोषण देते आणि लांबी वाढवण्यास मदत करते.
Almond Oil vs Coconut Oil for Hair Growth
esakal
खोबऱ्याचं तेल केसांना प्रोटीन देते, त्यामुळे केसांची वाढ जलद होते. खोबऱ्याचं तेल टाळूला मजबूत करते. त्यामुळे केस तुटण्याचे प्रमाणही कमी होतं.
Almond Oil vs Coconut Oil for Hair Growth
esakal
खोबऱ्याचं तेल केसांना लावल्याने केस मऊ होतात. तसेच कोरडेपणा दूर होतो. यामुळे केस निरोगी आणि चमकदार दिसतात.
Almond Oil vs Coconut Oil for Hair Growth
esakal
बदामाच्या तेलात विटामिन ई आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. विटामिन ई केसांसाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यामुळे केसांची वाढ होते.
Almond Oil vs Coconut Oil for Hair Growth
esakal
बदामाच्या तेलाने केस तुटणे आणि गळणे कमी होते. यामुळे केस दाट आणि मजबूत होतात.
Almond Oil vs Coconut Oil for Hair Growth
esakal
खोबऱ्याचं आणि बदामाचं दोन्ही तेल केसांच्या वाढीसाठी उत्तम आहेत. दोन पैकी कोणतही तेल नियमित वापरल्यास केस लांब, दाट आणि निरोगी होतात.
Almond Oil vs Coconut Oil for Hair Growth
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Blood Moon hd Photo
esakal